Saturday, 1 February 2020

#निरामय_आरोग्यवर्धिनी - ३.३

#निरामय_आरोग्यवर्धिनी - .

. लेखात आपण मानसिक आरोग्याचे  मुल्यमापन केलेतसेच . मधे आहाराचे मुल्यमापन केलेहा लेख केवळ शरीराचे मुल्यमापन. आहे.

  • मानसिक आरोग्याचे मुल्यमापन - लेख .
  • आहाराचे मुल्यमापन - लेख .
  • शरीराचे मुल्यमापन - लेख .

शरीराचे मुल्यमापन 

शरीराचे मोजमाप घेण्याआधी शरीर निट समजुन घेणे आवश्यक आहेशरीर बाह्य स्वरुपातअंतर्गत स्वरुपात पाहावे लागेलशरीराचे हेविवरण आपण पुढे उकलु यासामान्यतः आपण शरीरास muscles (मसल्सस्नायु),  fats फॅट्स (चरबी), bones बोन्स (हाडह्यामधेचपाहतोपरंतु व्हाईटल ॲार्गन्स (ह्रदययकृतफुप्फुसमेंदुकिडनी,......) यापैकी कुठलीच नाहीतअर्थात ह्यांचे महत्व नाही असे मलाम्हणायचे नाहीपरंतु व्हाईटल ॲार्गन्स (महत्वपुर्ण अवयवहे काही योग्य कारणांसाठी व्हाईटल आहेतआपल्या शरीरात साधारणप्रौढअवस्था रुजली ( वय १३-१८की त्यांची वाढ थांबतेफुप्फुस उंचीनुसार थोडेफार बदलतातयाचा अर्थ जेव्हा तुमचे व्हायटलॲार्गन्स बनतात तेव्हा त्यांची शरीररचनेनुसार निर्मिती होतेत्या काळात तुमचे शरीर सर्वोच्च क्षमतेचे असतेकारण सर्व व्हाईटल ॲार्गन्स इतर शरीर प्रमाणबद्ध असतेनंतर तुमचे शरीर अस्ताव्यस्त होतेवजन वाढतेफॅट्स वाढतातनिष्क्रियता वाढते). पण शरीराचीमहत्वाची कार्य करणारी व्हाईटल ॲार्गन्स ही मापाच्या दृष्टीने तशीच राहतातअर्थात त्यांच्यावर जास्तीचे काम पडतेम्हणुनच व्हाईटलॲार्गन्सवर ताण पडुन कमकुवत शरीर रोगास बळी पडतेत्याकरता अंगयष्टी  शारीरीक प्रमाणबद्धता ठेवणे गरजेचे आहे परंतुशरीराचा वयानुसार क्षय होतोचजसं वय वाढतेतसे आपले फॅट्स हे मसल्सची (स्नायुंचीजागा घेतातहाडांची (porosity) ठीसुळतावाढतेमेटाबाॅलिझम संथ होतोहा होणारा क्षय आपल्याला कमीतकमी होईल हा प्रयत्न करायचा आहेयोगी त्यांच्या शरीराचा हा क्षयअत्यंत कमी (जवळपास शुन्यकरुन शेकडो वर्ष निरोगी आयुष्य जगतात ही उदाहरण खरी आहेतत्यामुळे हे नक्कीच शक्य आहेआताआपण प्रमाणबद्धता लक्षात येण्यासाठी शरीराची मोजमापेठोकताळे बांधणार आहोतत्यातल्या काही गोष्टी अवघड जातीलयथाशक्ती प्रयत्न करावाह्या लेखाचा जास्त भाग गृहपाठाचाप्रॅक्टिकल्सचा आहे

गृहपाठ
सर्वप्रथम आपण बाह्य  नंतर व्हाईटल भागांवर लक्ष केंद्रीत करणार आहोतहे प्रयोग शक्यतो एकांतात करायचे आहेतत्यासाठीआपल्याला काही साहित्य लागणार आहे.
साहित्य : 
    1. टेलरचा लांबी मोजायचा टेप
    2. संपुर्ण उंचीचा आरसानसल्यास साधा आरसा.
    3. व्यायामाचे बुट
    4. वजन मोजण्यासाठी वेईंग स्केल
    5. योगा मॅट
    6. पाठीवर ठेवायची सॅक
    7. दोन पाण्याच्या दोन दोन लिटरच्या भरलेल्या बाटल्या
    8. स्पोर्टसचे किंवा योगासाठीचे योग्य कपडे
    9. नोंदीसाठी तुमची निरामयची वही
    10. तुमचा जुना फोटो ज्यामधे तुमची प्रकृती तुम्हाला हवी तशी होती
    11. स्वतःची नाडी गती (पल्सरेटमोजता येण्या इतपत ज्ञान  प्रॅक्टिस. (मनगटात मोजण्यास सोपे जाते परंतु इतर अनेकठिकाणी तुम्हाला मोजता येते.)
    12. रक्त तपासणीची तयारी

आता तुम्ही बाह्य रुपाचे सर्वेक्षण करणार आहोतह्यामधे तुम्ही सर्वप्रथम तुमची उंची मोजणार आहातउंचीची नोंद तुमच्या निरामय वहीतआजच्या दिनांकात करावीत्याबाजुला तुमचे सध्याचे वय लिहात्यानंतर आपल्याला वजन मोजायचे आहेवजन मोजायची वेळशक्यतो पहाटे शुचिर्भुत झाल्यावरची  नाश्त्यापुर्वीची असावीपरंतु सध्या आपण ही नोंद दिनांक  दिवसाच्या वेळेसोबत करत आहोतपहाटेचे वजन माहीती असल्यास ते देखील दिनांक  वेळेसोबत लिहावेत्यावरुन BMI (body mass Index) काढावा. BMI साठी हीलिंक वापरावी https://www.nhs.uk/live-well/healthy-weight/bmi-calculator/). साधारण सर्व वेबसाईट एकच नियमवापरतातत्यामुळे कुठल्याही वेबसाईटला हरकत नाहीसाधारण BMI 18.5-25 मधे हेल्थी मानतातह्या BMI ची वहीत नोंद करुनठेवा
सर्वप्रथम पुढील प्रयोगास तुम्ही एकटे असल्यास उत्तमकारण आता तुम्ही शरीराचे निरीक्षण करणार आहातअंगावर शक्यतोकमीतकमी कपडे असलेले उत्तमकुठलेही कपडे नसेल ठेवायचे तर अती उत्तमएकदा स्वतःला नखशिखान्त आरश्यात निट पहात्यातस्वतःची उपेक्षा अपेक्षित नाहीत्यात तुमचे तटस्थ निरीक्षण अपेक्षित आहेकुठे काय चुक वाटतंयसुधारणेची गरज आहे काह्या कडेबारकाईने पहा
आता ज्यांना वजनावर किंवा अस्ताव्यस्त शरीरावर काम करायचे आहे त्यांनी त्या अस्ताव्यस्तपणाला मोजमाप द्यायचे आहेनिरीक्षणासाठी  मोजण्यासाठी एकएक अवयव घ्याउदाहरणार्थ:
  1. मांडीचा घेर मोजावहीत नोंदात्यात तुम्हाला मेदाचे (चरबीचेभरपुर प्रमाण वाटत असेल तर ते वहीत नोंद करातसेच कमरेचाघेरपोटाचा घेरछातीचे मापप्रत्येक दंडाचे माप (ज्यांना दंड जाड वाटत असतील). गळ्याचे मापखांदा खुप रुंद वाटणाऱ्यांनीतो देखील मोजासगळ्यांची वहीत नोंद कराएकदा हे माप दिसली की तुम्हाला स्वतःला कळेल तुम्ही किती प्रमाणात आहातकिंवा नाहीतनुसते स्लिम व्हायचंय किंवा वजन कमी करायचंय ह्या संकल्पनेपलिकडे जातुमचा जुना फोटो पहात्याततुलनात्मकरीत्या तुम्हाला तुमची अधोगती/प्रवास कळेल.  
  2. आता तुम्ही -१० मिनिटे शांत बसल्यावर तुमचा स्वतःचा पल्सरेट मोजायचा आहेसाधारण मनगटाच्या ठिकाणी मोजण्याससोपेएक मिनीटाची नाडीगतीची रिडींग नोंद करात्यासमोर लिहा- at rest (विश्रांतीत)
  3. त्यानंतर तुम्हाला जर सुर्य नमस्कार घालता येत असतील तर पाच सुर्यनमस्कार योगा मॅटवर घालुन पाहा  नाडीगती मोजा श्वासगती कडे लक्ष द्यात्यानंतर वज्रासनात  मिनीटे बसता येते का ?  पायाला कळलागते का ह्याची तपासणी करानंतर मिनीटांपर्यंत पद्मासनात बसतां येत असल्यास त्याची किंवा जितका वेळ आसनात बसतां आले त्याची नोंद घ्यायचीएकुण तुमचंशरीर केवढं मोकळं आहे किंवा नाहीहे लक्षात येईल
  4. एक ग्लास पाणी प्यास्पोर्ट्स शुज घालाआता तुम्हाला एक किमी चालायचे आहे (शक्यतो जेवण होऊन कमीतकमी  तासहोऊन गेलेला किंवा जेवणाच्या वेळेआधी ही वेळ असावी). ते एक किलोमीटर तुम्हाला अगदी तुमच्या नेहेमीच्या गतीने चालायचेआहेती सामान्य गती कुणाची  मिनीटे असेल तर कुणाची १० मिनीटेतिथे स्पर्धा नाहीएक किमी चालल्यावर तुम्हाला कितीघाम आला ह्याची नोंद ठेवा (उदापुर्ण भिजलेफक्त कपाळावरमानेवर... वगैरे वगैरे). एक किमी चालल्यावर लगेच तुमचीनाडीगती पुन्हा मोजात्याची नोंद कराश्वासाची गती किती वाढली ह्याकडे बारीक लक्ष द्या
  5. पुन्हा एक ग्लास पाणी प्यापाठीवर सॅक मधे दोन दोन लिटर पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या ठेवापुन्हा तोच एक किमीचा रस्तापुर्ण कराघामाचेनाडीगतीचे  श्वासाचे निरीक्षण यांची पुन्हा वहीत नोंद करा
  6. पुन्हा एक ग्लास पाणी प्याशक्य असल्यास पाठीवर तीच सॅक ठेवा.ह्या वेळी मात्र आपण ब्रीस्कवाॅक (शक्यतितक्या जलदगतीने किमी पुर्ण करणार आहोततुमची गती नेहेमीच्या गतीपेक्षा २५-७०जास्त हवीम्हणजे नेहेमी जर  किमीला १०मिनीटे लागत असतील तर ब्रीस्कवाॅकमधे तेच अंतर  मिनीटांत पुर्ण करायचा प्रयत्न कराखुप धाप लागत असल्यास गतीकमी कराठरलेला एक किमीचा रस्ता पुर्ण कराघामाचेनाडीगतीचे  श्वासाचे निरीक्षण यांची पुन्हा वहीत नोंद करातिथे नोंदकाय activity केल्यानंतर लिहीली हे कळायला हवे
  7. ज्यांना धावण्याचा सराव असेल त्यांनी वर चालण्याऐवजी धावणे वापरले तर अधिक योग्यफक्त प्रत्येक किमी पळण्यात पाचमिनीटांचा गॅप घ्याजे पोहण्यात तरबेज असतील  नियमीत पोहत असतील त्यांनी ह्याठीकाणी १०० मीटर किंवा २०० मिटरपोहणे केले तरी देखील चालेलतसेच ज्यांना बाहेर चालण्यासाठी पडणे शक्य नसेल त्यांनी  किमी ऐवजी अपार्टमेंटचे दोनमजले चढावे किंवा २५ दोरीच्या उड्या दर किमीसाठी  ह्या सर्व नोंदी लिहाव्यामात्र नोंदीत काय केले हे स्पष्ट करावे.
  8. वरील प्रकारात आपण आपल्या व्हाईटल ॲार्गन्सची चाचपडत का होईना पडताळणी केलीह्रदयावर किती दबाव येतोशरीरघाम किती काढतेशारीरिक श्रमांना पल्स कशी response करतेश्वासाची गती कशी बदलतेधाप लागते कातहानलघवीचेप्रमाण लक्षात ठेवले
  9. आता आपल्याला रक्तदाबरक्त तपासणी कडे वळायचे आहेही तपासणी का करायची आहेतर आपल्याला आपल्या शरिरातआहारात काय बदल करायचा हे ठरवण्यासाठी त्यात नेमकी कमतरता असमतोल काय आहे हे पाहावे लागेल म्हणुन टेस्टकरायचीजरी तुम्हाला कुठलाही आजार नसेल तरीही माझा आग्रह आहे की ही तपासणी करात्याची नोंद तुमच्या वहीत ठेवाआता जेव्हा तुम्ही तुमच्या दिनचर्येतमानसिक आरोग्यातआहारातशारिरीक आरोग्यात बदल घडवाल तेव्हा पुन्हा वर्षानंतर हीटेस्ट रिपीट करा  पाॅझीटिव्ह बदल होतोय का ते पहाही टेस्ट एखाद्या नामांकित दवाखाण्यात किंवा पॅथाॅलाॅजी लॅब मधे कराटेस्टच्या रिझल्टचे स्वतः डाॅक्टरसोबत किंवा स्वतः विश्लेषण करामहत्वाचे हिमोग्लोबिनकॉलेस्ट्रॉल %, फॅट % यांचे मुल्यांकनकरुन त्याची नोंद करारक्त तपासनीत fasting Glucose (मधुमेहासाठी), HbA1c, fasting lipid profile (ह्रदयाचे स्वास्थ्यमोजमापअसलेले चांगले.
  10. सर्वात शेवटी तुम्ही पुर्वीपासुन करत असलेले आठवड्याचे (संक्षेपातव्यायाम  त्यावर घालवणारा वेळ लिहाते व्यायामकमीतकमी १६ आठवडे वहीत मार्क करा (त्यातुन तुम्हाला तुमचा ()नियमीतपणा कळेल). 

... ह्या तिन्ही लेखांमधे आपण मानसिक स्वास्थआहार  शारिरीक स्वास्थ यांची समिक्षाविश्लेषण केलेते माझ्यामतेतुमच्या आरोग्याचा परिपूर्ण अभ्यास आहेत्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही त्या लेखांमधील सर्व गोष्टींचे आत्मपरीक्षण केलेतुमच्या वहीतनोंदी केल्याह्या सर्व प्रकाराला calibrating ( कॅलिब्रेटींगम्हणताततुमच्या आरोग्याची Baseline मांडलीतमापदंड नोंदलेतआतातुम्ही ही सर्व माहीती पुन्हा वहीत लिहीलेली (.,.,.लेखांसोबत वाचातुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या शरीराची परिभाषासीमातसेच कुठल्या भागावर काम करायचे हे विचारात आणले

वरील गृहपाठ केल्यावर आपण पुढील आरोग्यविषयक दिशा ठरवणार आहोत

आरोग्यवर्धिनी सेवक
© राहुल करुरकर

No comments:

Post a Comment